नाशिक येथे महापारेषण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

Published On: जुलै 4, 2023
Follow Us

MahaTransco Nashik Bharti 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नाशिक येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता : 01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) 02) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ :
www.mahatransco.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now