महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.पुणे येथे ४७ जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 16, 2021
Follow Us

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४७ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ४७

पदाचे नाव :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
२) तारतंत्री (वायरमन)

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :नियमाप्रमाणे

नोकरी ठिकाण : मंचर, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑक्टोबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now