महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. पुणे येथे भरती

Published On: ऑक्टोबर 18, 2022
Follow Us

MahaTransco Pune Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३२

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
आवश्यक पात्रता :
इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अऊदा संवसु विभाग, बारामती, ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , १ ला मजला, भिगवण रोड, बारामती – ४१३१०२.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now