महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२२ आहे. एकूण २४४ जागांसाठी ही भरती होणार आहे.
एकूण जागा : २४४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कार्यकारी संचालक/ Executive Director ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
२) मुख्य महाव्यवस्थापक/ Chief General Manager ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा ३ वर्षे संगणक अनुप्रयोग / संगणक व्यवस्थापन / प्रणाली व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) एम.बी.ए. किंवा समकक्ष पदवी ०३) १५ वर्षे अनुभव
३) उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager ०१
शैक्षणिक पात्रता : (संगणक अभियांत्रिकी) / (माहिती तंत्रज्ञान) / (संगणक) / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) मध्ये बी.ई. किंवा (संगणक / आयटी) बी.टेक. / किंवा एमबीए सह फायनान्स मध्ये स्पेशलायझेशन किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ०३ वर्षे संगणक अनुप्रयोग (MCA) पदव्युत्तर पदवी / किंवा समतुल्य ०३) १२ वर्षे अनुभव
४) मुख्य अभियंता/ Chief Engineer ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव
५) अधीक्षक अभियंता/ Superintending Engineer १२
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/सिव्हिल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) १२ वर्षे अनुभव
६) सहायक अभियंता/ Assistant Engineer २२३
शैक्षणिक पात्रता : –
वयो मर्यादा : १९ एप्रिल २०२२ रोजी ४५ ते ६२ वर्षे. [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ८००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ४००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १९ एप्रिल २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR), Plot No, C-19, E-Block, Prakashganga, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Online अर्ज: Apply Online [Available Soon]