महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये नवीन भरती सुरु

Published On: जानेवारी 8, 2023
Follow Us

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ३०

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

शैक्षणिक दस्तावेज :-
१) एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळप्रत
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) आधारकार्ड
४) मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
६) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
७) आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन /ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जानेवारी २०२३ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – ४४२४०१.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now