MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 3129
1) कार्यकारी संचालक (प्रकल्प)
2) मुख्य अभियंता (पारेषण)
3) अधीक्षक अभियंता (पारेषण)
4) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)
5) कार्यकारी अभियंता (पारेषण)
6) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
7) उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
8) सहायक अभियंता (पारेषण)
9) सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
10) वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम)
11) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)
12) तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)
13) सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)
14) टंकलेखक (मराठी)
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : 48 ते 59 वर्षे
परीक्षा फी :
कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-
मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण)
खुला उमेदवार – रु. 800/-
इतर उमेदवार – रु. 400/-
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051. {कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी}.