---Advertisement---

महावितरण मार्फत प्रशिक्षणार्थी पदाच्या 150 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Apprentice Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मार्फत प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज सादर करण्याची तारीख: 06 ते 10 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 150
रिक्त पदाचे आणि पदसंख्या :
1) COPA (कोपा) 20
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 65
3) वायरमन (तारतंत्री) 65
शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: धाराशिव
अर्ज सादर करण्याची तारीख: 06 ते 10 डिसेंबर 2023
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव

अधिकृत वेबसाईट: www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now