Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये विविध पदांच्या १३५ जागा

Published On: जून 9, 2021
Follow Us

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १३५ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : १३५

पदाचे नाव आणि जागा :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ८१
२) तारतंत्री (वायरमन)/ Wireman ४०
३) संगणक चालक/ Computer Operator १४

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय: 55% गुण]

वयोमर्यादा : 14 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जळगाव

परीक्षा फी: फी नाही.

कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी: 10 ते 25 जून 2021

ही कागदपत्रे लागणार?

खालील दर्शविलेल्या कालावधीत आपले शैक्षणीक कागदपत्रे (ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज, एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र आयटीआय गुणपत्रक, आयटीआय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड) एक छायांकीत स्वयंम स्वाक्षरी केलेली प्रत.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now