Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये नवीन भरती

Published On: ऑगस्ट 5, 2022
Follow Us

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वाशीम येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ७५

पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ३३
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman ३३
३) कोपा / COPA ०९

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : १० ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2022
कागदपत्रक पडताळणी: 30 ऑगस्ट 2022 (10:00 AM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now