---Advertisement---

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२३ आहे.

कूण जागा : १०१

---Advertisement---

रिक्त पदाचा तपशील
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician १०६
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman
३) लघुलेखक / Stenographer

शैक्षणिक पात्रता : शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.
वयाची अट : किमान १७ वर्षे.
रीक्षा फी : फी नाही

वेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now