⁠
Jobs

महावितरणमध्ये 468 जागांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी

Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 468
पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता: (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
पगार : 19,000/- ते 21,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 मार्च 2024  19 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
शुद्धीपत्रक: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button