महावितरण मार्फत धुळे येथे विविध पदांसाठी भरती

Published On: मार्च 16, 2023
Follow Us

Mahavitaran Dhule Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड धुळे येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : ७६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
अप्रेंटीस (वायरमन)- 38 पदे
शैक्षणिक पात्रता :
दहावी पास, आयटीआय

अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन)- 38 पदे
शैक्षणिक पात्रता : द
हावी पास, आयटीआय

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण : धुळे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र धुळे

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now