महावितरण अंतर्गत नागपूर येथे मोठी भरती ; 10 वी उत्तीर्णांना संधी

Published On: फेब्रुवारी 8, 2024
Follow Us

Mahavitaran Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 60

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
शिकाऊ उमेदवार (कोपा) 05 पदे
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 39 पदे
शिकाऊ उमेदवार (तरतंत्री) 16 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
– उमेदवार 10 वी/ITI पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
20 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mhrdnats.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now