---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे येथे भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : 37

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
२) तारतंत्री (वायरमन)

शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now