⁠  ⁠

12 उत्तीर्णांना संधी ; Mahavitaran मध्ये विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : ३७

पदाचे नाव आणि जागा

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १५
२) तारतंत्री (वायरमन)/ Wireman १५
३) कोपा/ COPA ०७

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री/कोपा/माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : ०८ एप्रिल २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Share This Article