Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती

Published On: फेब्रुवारी 21, 2021
Follow Us

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदांच्या ७००० जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ७०००

पदाचे नाव :

1) उपकेंद्र सहाय्यक – २०००
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई.) यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र,
आयटीआय उत्तीर्ण
२ वर्षाचा अनुभव

2) विद्युत सहाय्यक: ५००० जागा
शैक्षणिक पात्रता :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण,
आयटीआय उत्तीर्ण
२ वर्षाचा अनुभव

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ फेब्रुवारी २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२१

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

उपकेंद्र सहाय्यक : जाहिरात Nofitication : पाहा

विद्युत सहाय्यक : जाहिरात Nofitication : पाहा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Comments are closed.