---Advertisement---

Mahavitaran मध्ये विविध पदांची भरती ; दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नंदुरबार येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२१ रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ४८

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) आय.टी.आय. वायरमन/इलेक्ट्रिशियन/कोपा कोर्स उत्तीर्ण.

वयोमर्यादा : १० जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

विद्यावेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १० जून २०२१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) नोंदणी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.