सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 100 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 1, 2022
Follow Us

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड हिंगोली येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १००

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ५०
२) तारतंत्री (वायरमन)/ Wireman ५०

शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ सप्टेंबर २०२२
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now