---Advertisement---

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नंदुरबार येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ४८

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) लाईनमन वायरमन / Wireman २२
शैक्षणिक पात्रता :
आय.टी.आय. वायरमन कोर्स उत्तीर्ण

२) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician २३
शैक्षणिक पात्रता :
आय.टी.आय. इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण

३) कॉम्प्युटर & प्रोग्रामिंग असिस्टंट / Computer and Programming Assistant ०३
शैक्षणिक पात्रता :
आय.टी.आय. कॉम्प्युटर & प्रोग्रामिंग असिस्टंट कोर्स उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
३० सप्टेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now