Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 124 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 17, 2023
Follow Us

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड लातूर येथे भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 124

रिक्त पदाचे नाव
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 62
2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman 62

शैक्षणिक पात्रता : विजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now