⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 50 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. 

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -30 पदे
2) तारतंत्री (वायरमन) – 20 पदे

शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण (तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 7,700 ते 8,050/- रुपये पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्र. 1येथे क्लिक करा
पद क्र. 2येथे क्लिक करा
Share This Article