महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 50 जागांसाठी भरती
Mahavitaran Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. एकूण रिक्त जागा : 50 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -30 पदे2) तारतंत्री (वायरमन) – 20 पदे शैक्षणिक पात्रता : … Read more