⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 57 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे. 
भरतीची एकूण जागा : 57

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 22
2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman 22
3) कोपा / COPA 13

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : आर्वी जि. वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article