एडसिल इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या 879 जागांसाठी भरती

Published On: मे 25, 2026
Follow Us

एडसिल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026 निश्चित करण्यात आलीय. EdCIL India Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 879

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑक्युपेशनल थेरपिस्ट125
2फिजिओथेरपिस्ट125
3सायकॉलॉजिस्ट125
4स्पीच थेरपिस्ट125
5क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट125
6स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी लेव्हल)125
7स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी लेव्हल)125
8PMU कन्सल्टंट04
Total879

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) ऑक्युपेशनल थेरपीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना
पद क्र.2: (i) फिजिओथेरपी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (ii) वैध व्यावसायिक नोंदणी/परवाना
पद क्र.3: M.A/M.Sc (Psychology (Clinical/Counselling/Developmental Psychology)
पद क्र.4: ‘वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Speech-Language Pathology) किंवा ‘श्रवणशास्त्र व वाक्-भाषा विकृतीशास्त्र’ (Audiology & Speech-Language Pathology) या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. (ii) भारतीय पुनर्वसन परिषदेकडे (RCI) वैध नोंदणी असणे अनिवार्य.
पद क्र.5: (i) भारतीय पुनर्वसन परिषदेने (RCI) मान्यता दिलेल्या संस्थेतून ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर शिक्षण. (ii) वैध RCI नोंदणी अनिवार्य.
पद क्र.6: (i) पदवी + B.Ed. (विशेष शिक्षण), किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम, किंवा पदवी + B.Ed. (सामान्य) आणि ऑटिझम/बौद्धिक दिव्यांगता या विषयातील D.Ed. (ii) विशेष शिक्षणातील AP TET (पेपर-2B अनिवार्य) / CTET उत्तीर्ण.
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) भारतीय पुनर्वसन परिषदेद्वारे (RCI) मान्यताप्राप्त विशेष शिक्षण (ऑटिझम/बौद्धिक अक्षमता) मधील दोन वर्षांचा डिप्लोमा वैध CRR क्रमांकासह असणे आवश्यक आहे. (iii) विशेष शिक्षणामधील AP TET (पेपर-1B अनिवार्य आहे) / CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्र.8: Ph.D./M.Phil (Clinical Psychology/Psychology/Special Education)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2026 रोजी 45 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
इतका मिळेल पगार?
ऑक्युपेशनल थेरपिस्ट – 30,000 /-
फिजिओथेरपिस्ट – 30,000 /-
सायकॉलॉजिस्ट – 30,000 /-
स्पीच थेरपिस्ट – 30,000 /-
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – 30,000 /-
स्पेशल एज्युकेटर (सेकंडरी लेव्हल) – 30,000 /-
स्पेशल एज्युकेटर (प्रायमरी लेव्हल) – 25,000 /-
PMU कन्सल्टंट – 55,000 /-

नोकरी ठिकाण: आंध्र प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.edcilindia.co.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now