⁠  ⁠

महावितरण मार्फत अमरावतीमध्ये 69 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Amaravti Bharti 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत अमरावती येथे भरतीची निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 69
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
रिक्त पदाचा तपशील :
इलेक्ट्रिशियन (Electrician) – 32 posts
लाईनमन (Lineman) – 32 posts
कोपा – 05 posts
शैक्षणिक पात्रता : अर्जदार माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा(10+2)
अर्जदार इलेक्ट्रिकल आणि कोपा/पासा ट्रेडमध्ये उत्तीर्ण असले पाहिजेत.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – अमरावती

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article