MPSC मार्फत गट-क सेवेच्या 1884 पदांसाठी मुख्य परीक्षेची घोषणा

Published On: मे 22, 2026
Follow Us

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group C Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1884

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2कर सहायकवित्त विभाग73
3तांत्रिक सहायकवित्त विभाग04
4लिपिक-टंकलेखकशासनाचे विविध विभाग1673
Total 1884

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026
पूर्व परीक्षा: 12 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now