⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 34

रिक्त पदाचे नाव :
वीजतंत्री – 13 पदे
तारतंत्री – 13 पदे
कोपा – 08 पदे

शैक्षणिक पात्रता –
या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
उमेदवारांनी नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल
सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत प्रतीचा एक संघ घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रक्रीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकाऱ्यास राहतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article