---Advertisement---

महावितरण अंतर्गत अहमदनगर येथे 320 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 320

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
1) लाईनमन 291
2) कॉम्प्युटर ऑपरेटर 29

शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA)
वयाची अट : 18 ते 30 (मागासवर्गीयांसाठी 30 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
र्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023
कागदपत्रक पडताळणी: 16 ते 17 मे 2023 (11:00 AM ते 04:00 PM)

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर 414 4001

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now