महावितरणमध्ये 56 जागांसाठी नवीन भरती जाहीर
Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -25
2) तारतंत्री (वायरमन) – 25
3) कोपा -06
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा