---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 जागांसाठी महाभरती (मुदतवाढ)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 5347 जागांसाठी ही भरती पार पडणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024  20 जून 2024 पर्यंत आहे. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

एकूण रिक्त जागा : 5347
पदाचे नाव: विद्युत सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]
पगार :
प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15,000/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 17,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
परीक्षा (Online):
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024
शुद्धीपत्रक: पाहा
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now