⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये पदवीधरांसाठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागले. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे : मुख्य कायदेशीर सल्लागार / Chief Legal Advisor
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी

पगार : 1,40,655/- ते 2,72,215/-
परीक्षा फी : 708/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 28 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ASST. GENERAL MANAGER (HR-RC), RECRUITMENT CELL, MSEDCL, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.

अधिकृत संकेतस्थळ :  www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक कर

Share This Article