Mahavitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मे 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 पर्यत असेल.
एकूण रिक्त जागा : 187
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कोपा -33
2) IT -05
3) वायरमन (तारतंत्री) -44
4) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 105
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (कोपा/IT/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2025 रोजी 18 ते 32 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
वेतन : नियमानुसार वेतन मिळेल
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: संबंधित कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा