Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.भरती २०२१

Published On: मार्च 9, 2021
Follow Us

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. या भारतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 मार्च 2021 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी १७:३० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ११

पदाचे नाव : कोपा (COPA)

शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

आस्थापना क्र. : E10162701428/ E10162703381

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now