महावितरण सोलापूर अंतर्गत 180 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 180
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इलेक्ट्रिशियन – 80 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10+2/ ITI (NCVT) असणे आवश्यक आहे.
2) वायरमन – 80 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10+2/ ITI (NCVT) असणे आवश्यक आहे.
3) कॉम्प्युटर ऑपरेटर – 20 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10+2/ ITI (NCVT) असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 7,700/- ते 8,050/-
नोकरी ठिकाण – सोलापूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा