एकूण जागा : ३६
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) बाल /समुपदेशन मानसशास्त्रज्ञ/ Child /Counselling Psychologist
शैक्षणिक पात्रता : भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्र / बाल मानसशास्त्रातील पदवीधर किमान ६०% गुणांसह / पदव्युत्तर पदवी / पीएच.डी.
वयोमर्यादा : १३ फेब्रुवारी २०२१ रोजी २५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाइन / (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ फेब्रुवारी २०२१ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.wcdcommpune.org
सविस्तर जाहिरात : पाहा