एकूण पदसंख्या : 11 जागा
पदाचे नाव :
1) ग्रंथपाल – 03
2) लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03
3) लघुलेखक (निम्न श्रेणी) – 02
4) लघुटंकलेखक – 03
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद
Fee: फी नाही.
मानधन /Pay Scale
1) ग्रंथपाल -( वेतन श्रेणी : स्तर-एस-१५: ४१८००-१३२३०० (7व्या वते न आयोगानुसार) )
2) लघुलेखक (उच्च श्रेणी) -( वेतन श्रेणी : वेतन स्तर-एस-१५: 41800-132300 (7व्या वते न आयोगानुसार)
3) लघुलेखक (निम्न श्रेणी) –( वेतन श्रेणी : स्तर-एस-१4: 38600-122800 (7व्या वते न आयोगानुसार)
4) लघुटंकलेखक – ( वेतन श्रेणी : स्तर-एस-08 : 25500-81100 (7व्या वते न आयोगानुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा