MBMC Bharti : मिरा भाईंदर महानगरपालिकेत 44 जागांसाठी भरती
MBMC Recruitment 2022 : मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शिक्षक पदाच्या 44 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२२ आहे.
एकूण जागा : ४४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) शिक्षक (प्राथमिक) 36
शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) + D.Ed किंवा B.Sc + B.Ed
2) शिक्षक (माध्यमिक) 08
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc (ii) B.Ed
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: भाईंदर
परीक्षा फी : फी नाही
पगार :
शिक्षक (प्राथमिक) – १५००० /- सर्व भत्त्यांसह
शिक्षक (माध्यमिक) – २०,००० /- सर्व भत्त्यांसह
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज स्विकारण्याची तारीख: 29 जुलै 2022
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mbmc.gov.in/mr/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा