⁠  ⁠

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती जाहीर ; जाणून घ्या पात्रता??

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 01

रिक्त पदाचे नाव : ई.ई.जी तंत्रज्ञ / EEG Technician
आवश्यक शैक्षणिक पात्रता : बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बीपीएमटी) किंवा बी.एस्सी सह न्यूरोटेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
परीक्षा फी : 344/- रुपये.
पगार : 18,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article