MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 135 जागांसाठी नवीन भरती जाहीर
MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा कालावधी 23 ते 31 मार्च 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 135
रिक्त पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
(i) उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी
(ii) उमेदवार मान्यताप्रप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा. किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹345/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा कालावधी: 23 ते 31 मार्च 2023
अर्ज मिळण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा