⁠
Jobs

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ‘या’ पदांसाठी नवीन भरती

MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे नवीन भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम ०२ जानेवारी २०२३ आहे. MCGM Bharti 2023

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०२) अनुभव:- मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी / रजिस्ट्रार / डेमॉन्स्ट्रेटर / टयूटर) म्हणून ०३ वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
पगार : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम : ०२ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई ४०००२२.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Related Articles

Back to top button