MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : एम. डी. (बालरोगतज्ज्ञ ) डी. एन. बी (बालरोगतज्ज्ञ ) पदवी, बालरोग व एच. आय. व्ही. टेलिमेडिसिन विशेषतज्ञ मध्ये 02 वर्षांचा अनुभव
2) पोषण वैधकीय अधिकारी- 01
शैक्षणिक पात्रता : एम. डी. (बालरोगतज्ज्ञ ) डी. एन बी ( बालरोगतज्ज्ञ ) किंवा पदवी, बालरोग डी.सी एच वपीडियाट्रिकन्युट्रीशन मध्ये 01 वर्षांचा अनुभव
3) संशोधक अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : एम.एस.सी. (कुठल्याही जीवन विज्ञान शाखेतील पदवी) व एच. आय. व्ही. संशोधन क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव
4) माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक – 01
शैक्षणिक पात्रता : बी. सी. ए. / बी. एस. सी. आय. टी./ डिप्लोमा आय. टी. / बी. एस. सी. कॉम्पुटर विज्ञान व किमान 02 वर्षांचा अनुभव व्यवस्थापक टेलिमेडिसिन विभाग
5) आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक- 01
शैक्षणिक पात्रता : पी. जी. डिप्लोमा न्युट्रीशन आणि डायटेटिक्स / एम. एस. सी न्यूट्रीशन आणि डायटेटिक्सव बालरोग एचआयव्ही क्षेत्रातील अनुभव.
6) समुपदेशक -01
शैक्षणिक पात्रता : सोशल वर्क / मानसशास्त्र विषयातील पदवीएचआयव्ही आणि टेलीमेडिसिन क्षेत्रातील काऊसीलिंग मध्ये कमीतकमी 05 वर्षांचा अनुभव
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 344/- रुपये + जी.एस.टी. (18% GST)
इतका पगार मिळेल?
बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ – 80,000/-
पोषण वैधकीय अधिकारी -60,000 ते 80,000/-
संशोधक अधिकारी – 44,000/-
माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक – 42,500/-
आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक – 25,000/-
समुपदेशक – 24,200/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.