⁠
Jobs

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांची नवीन भरती जाहीर

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय संक्रमण सल्लागार – 01
शैक्षणिक पात्रता :
एमडी / डीएनबी (ट्रान्सफ्युजन मेडिसीन) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्युनो हेमॅटोलोजी आणि – ब्लड ट्रान्स्फ्युजन किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव

2) कनिष्ठ बालरोग रक्तदोष – कर्करोग तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी

3) अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्ण वेळ) – 01
शैक्षणिक पात्रता :
एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर

4) मानद बाल हृदयरोग तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता
: डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी

5) मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
एम.सीएच पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि डीएनबी पेडियाट्रिक सर्जरी विथ फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी

6) मानद भूल तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
एमडी / डीएनबी (एनेस्थिशियोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी

7) मानद बीएमटी फिजिशियन – 01
शैक्षणिक पात्रता :
डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 02 वर्षाचा अनुभव किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 02 वर्षाचा अनुभव

8) श्रवणतज्ञ (अर्ध वेळ) – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)

9) मुख्य परिचारिका/परिचारिका समन्वयक – 01
शैक्षणिक पात्रता
: मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेटून किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन /सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव (टिप- मुख्य परिचारीका / परिचारीका समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या सेवा निवृत्त मनपा/ शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे ठोक वेतन वजा पेंशन असे असेल)

10) समुपदेशक – 01
शैक्षणिक पात्रता :
एमए इन सायकोलॉजी/ कौन्सलिंग किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कौन्सेलिंग

11) परिचारिका – 01
शैक्षणिक पात्रता :
म.न.पा. नियममावलीनुसार, बारावीनंतर जीएनएम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य

12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (बी.एस्सी मध्ये पदवी) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची महाराष्ट्र राज्य बोर्ड आफॅ टेक्निकल एज्युकेशन ची डी.एम.एल.टी. पदविका डिप्लोमा इन मेडिकल लॅबरोटरी टेक्नोलॉजी पदविका उत्तीर्ण झालेला
असावा (बी.एस्सी + DMLT)

परीक्षा फी :
पद क्र. 1 ते 9 : 580/- रुपये + 18% GST
पद क्र. 10 ते 12 : 291/- रुपये + 18% GST
पगार : 20,000/- रुपये ते 2,16,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button