बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत ‘या’ पदांसाठी नवीन भरती जाहीर

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ०९

रिक्त पदाचे नाव : हाऊसमॅन (औषध)
शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.)

वयाची अट : ३३ वर्षे आणि ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : २७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १३ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Medical Superintendent , Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment