⁠
Jobs

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती जाहीर ; पदवी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 38
रिक्त पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा 02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये]
पगार : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Related Articles

Back to top button