महानदी कोलफील्ड्स लि. मध्ये विविध पदांच्या 667 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 23, 2026
Follow Us

MCL Recruitment 2026 : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 मार्च 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2026 (11:50 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 667

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर ओव्हरमन T&S192
2माइनिंग सिरदार T&S448
3सर्व्हेअर24
4ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III01
5टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C02
Total667

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र
पद क्र.4: (i) BA (हिंदी/इंग्रजी) (ii) हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा
पद क्र.5: पॅथोलॉजी डिप्लोमा

वयोमर्यादा :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 एप्रिल 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: ओडिशा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2026 (11:50 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now