Jobs
परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत बॅचलर पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी..
Ministry of External Affairs Recruitment 2023 परराष्ट्र मंत्रालयमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
रिक्त पदसंख्या : 07
रिक्त पदाचे नाव : उप पासपोर्ट अधिकारी
शैक्षणीक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून बॅचलर पदवी 02) 05 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : तिरुचिरापल्ली, अहमदाबाद, दिल्ली, जयपुर, मुंबई, पुणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहावी