Jobs
MBMC मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये १० जागा
एकूण जागा : १०
पदाचे नाव : लेखापरीक्षण अधिकारी (Audit officer) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लेखा अथवा लेखापरीक्षक पदावर काम केल्याचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक ०२) लेखापाल/ सहाय्य्क लेखाधिकारी/ सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अथवा उच्च पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मिरा, भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक – जावक विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर २०२०
अधिकृत वेबसाईट : www.mbmc.gov.in
जाहिरात (Notification): पाहा