---Advertisement---

मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विनापरीक्षा थेट भरती; ‘एवढा’ पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2023
---Advertisement---

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023 : मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 09 मार्च 2023 आहे. 

रिक्त पदसंख्या : ०२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker 01
शैक्षणिक पात्रता :
01) पदवीधारक विज्ञान किंवा 02) उत्तीर्ण १० + २ विज्ञान MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुदपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम किंवा 03) क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यांच्या मान्यताप्राप्तअभ्यासक्रम उत्तीर्ण 04) संगणक चालविण्याचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( किमान दोन महिने)

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 01
शैक्षणिक पात्रता :
उत्तीर्ण (१० + २) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणीत केलेला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम प्राप्त

वयाची अट : 09 मार्च 2023 रोजी 65 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) :
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता- 15,500/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.mbmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now