‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब!
सन २०१४ मध्ये लावण्यात आलेल्या मिशन एमपीएससीच्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
गेल्या आठवड्यात १ कोटी ९१ लाख हिट्सचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करत असतांना दि.२२ फेबु्रवारी २०१८ रोजी आम्ही फेसबुकवर १ लाखापेक्षा जास्त फॅन्स/ फॉलोअर्स मिळवणार्यांच्या पंगतीत जावून बसालो आहे. फेसबुकवर १ लाखापेक्षा जास्त अॅक्टिव्ह सदस्य तेही १९ ते ३५ या वयोगटातील! जाम भारी वाटतेय आज, मात्र मिशन एमपीएससीचे फेसबुकवरील कुटूंब १ लाखापेक्षा जास्त सदस्यांचे झाल्यामुळे कुटूंब प्रमुख म्हणून आमची जबाबदारीही वाढली असल्याची जाणीव आम्हाला आहे. यासाठी आगामी काळात टेस्ट सिरीज, व्हिडीओ लेक्चर, टेक्स्ट मटेरिअयल, विषय निहाय नोट्ससह नवीन उपक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आपल्या सुचना व नवीन संकल्पनांची आम्हाला गरज आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी होण्यासाठी आपणास आमच्याकडून नेमकं काय हवं आहे, हे खाली कॉमेंट करुन आम्हाला जरुर कळवा.
– टीम मिशन एमपीएससी
नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.
proper guidance & motivation.
Thanks and Regards 🙂
mala psi pre |/mains topic vise syllabus pahije
ghtknihay mark mark veteaj.
Motivate
Sir apala WhatsApp group ahe Ka?