⁠  ⁠

MKCL महाराष्ट्र ज्ञान महामंडळात 100 जागांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता?

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MKCL Recruitment 2022 : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Knowledge Corporation Limited) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदाच्या १०० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. 

एकूण जागा : १००

पदाचे नाव : प्रकल्प प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/ आयटी /ई &टीसी), एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), एमसीएस (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), एम.एस्सी (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (संगणक विज्ञान), एम.ई./ एम.टेक. (संगणक अभियांत्रिकी/आयटी /ई &टीसी).

परीक्षा फी : फी नाही

पगार (Pay Scale) : ३,९६,०३६/- रुपये ते ९,००,९२४/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.mkcl.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article